राज्यात मान्सूनचे होणारे आगमन लक्षात घेऊन सोमवारपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारनेच सोमवारी समुद्रात मासेमारीवरील बंदीचा आदेश काढल्याची माहिती मत्स्य व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असून समुद्रही खवळलेला असतो. सर्वसाधारणपणे १५ जूननंतर मासेमारीवर बंदी घातली जाते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2015 रोजी प्रकाशित
राज्यात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी
राज्यात मान्सूनचे होणारे आगमन लक्षात घेऊन सोमवारपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.
First published on: 02-06-2015 at 01:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on fishing till 15 august in maharashtra