फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने दिलेल्या मुदतीत बारावीचे ऑनलाइन अर्ज भरून होणे शक्य नव्हते. आता नियमित शुल्काप्रमाणे २१ ऑक्टोबपर्यंत बारावीचे अर्ज भरता येतील. तर विलंबित शुल्काप्रमाणे ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येतील. हे अर्ज http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ
फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
First published on: 14-10-2014 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board to extended hsc form submission date