उरणमध्ये बंदरात आलेल्या दोन कंटेनरमध्ये गुरुवारी निकामी बॉम्ब, बुलेट्स आणि तोफगोळे आढळले. हे सर्व साहित्य संबंधित कंटेनरमध्ये कसे आले, याचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे सर्व साहित्य दुसऱया महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. बॉम्ब व इतर साहित्यातील धातूचा लिलाव मुंबईमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी या कंटेनरमधून हे साहित्य आणले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2013 रोजी प्रकाशित
उरणमध्ये कंटेनरमध्ये आढळले निकामी बॉम्ब, बुलेट्स
उरणमध्ये बंदरात आलेल्या दोन कंटेनरमध्ये गुरुवारी निकामी बॉम्ब, बुलेट्स आणि तोफगोळे आढळले.

First published on: 14-03-2013 at 02:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb bullets found in two container in uran navi mumbai