आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदार देशांना प्रोत्साहित करताना त्यांनी म्हटले की, “आमच्या अडचणींवर लक्ष ठेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्ही आमचे दरवाजे बंद केलेले नाहीत अद्यापही जागतीक व्यापार समुदायामध्ये आम्ही सक्रिय आहोत.”