इंग्रजांनी जेव्हा मुंबईवर व्यापारी बंदर म्हणून लक्ष केंद्रीत केलं तेव्हा व्यापारी समाजांना आमंत्रित केलं. आपला एक गैरसमज असतो की त्यांनी फक्त गुजराती किंवा पारशी समुदायाला बोलावलं. तसं नाहीये। त्यांनी बनिये, भाटिया, पारशी, खोजा यांच्याबरोबरच दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत, कोकणी मुस्लीम अशा सगळ्या व्यापारी समुदायांना बोलावलं.

असाच एक मूळचा गोव्याचा गृहस्थ होता. तो इतका धनाढ्य होता की खास युरोपियन लोकांना जेव्हा कुठल्या कार्यक्रमासाठी बोलावलं जाई तेव्हा एतद्देशीय असूनही या व्यक्तीस बोलावलं जाई इतका तो मोठा होता. तो होता एक मराठी माणूस. त्याचं नाव रामा कामत किंवा रामा कामती… सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोस्कर…

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…