हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात मदत करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील सात अधिकारी गुरुवारी रात्री हैदराबादला रवाना झाले होते.
या स्फोटामागे इंडियन मुजाहिदिन संघटनेचा हात असल्याचा संशय असून यादृष्टीने तपास करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी पोलीस पथक रवाना झाले आहे. या पथकात एकूण सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी दिल्लीच्या विशेष पथकाने इंडियन मुजाहिदिनच्या मकबूल नावाच्या दहशतवाद्याला नांदेड येथून अटक केली होती. तो सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र एटीएसची तपासात मदत
हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात मदत करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील सात अधिकारी गुरुवारी रात्री हैदराबादला रवाना झाले होते.
First published on: 23-02-2013 at 05:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ats help in enqury