मध्य रेल्वे
कधी – ११.०० ते ३.३०
कुठे – ठाणे ते कल्याण डाउन धीम्या मार्गावर
वाहतुकीतील बदल – कल्याणकडे जाणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा डाउन जलद मार्गावरून. कळवा, दिवा, मुंब्रा, कोपर या स्थानकांवर थांबा नाही. डाउन व अप जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या स्थानकांवर थांबणार.
हार्बर मार्ग
कधी – ११.०० ते ३.००
कुठे – पनवेल ते नेरूळ अप व डाउन मार्गावर
वाहतुकीतील बदल – ब्लॉक काळात पनवेल-नेरूळ या दरम्यानची अप आणि डाउन दिशेकडील वाहतूक स्थगित. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-नेरूळ-पनवेल मार्गावरील वाहतूकही बंद राहील. पनवेल-अंधेरी गाडय़ाही रद्द.