आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे राजकारणातील साधेपणा अधिकच दुर्मिळ होईल, अशी भावना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. आर. आर. पाटील यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आणि वेगळेपणाबद्दल गिरीश कुबेर यांनी आठवणींना उजाळा दिला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2015 रोजी प्रकाशित
व्हिडिओ – ‘आबांच्या निधनाने राजकारणातील साधेपणा अधिक दुर्मिळ होईल’
आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे राजकारणातील साधेपणा अधिकच दुर्मिळ होईल, अशी भावना 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

First published on: 16-02-2015 at 08:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patil passes away a politician connected to common man