हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारीचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रविवारी रक्षाबंधन असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बल रेल्वेवरी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहिल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday megablock cancel
First published on: 09-08-2014 at 12:54 IST