‘लोकसत्ता’ आयोजित सुवर्ण लाभ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तब्बल ११ हजार स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड झाली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सुमारे ४० सराफ दुकानांमधून ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात तब्बल ११ हजार स्पर्धकांचे कुपन प्राप्त झाले. त्यातून विजेत्यांची निवड झाली.
सुवर्ण लाभ विजेत्यांची नावे
प्रसाद लक्ष्मण मटकर, बोरिवली; प्रदीप वसंतराव चव्हाण, प्रभादेवी; पल्लवी भास्कर सादय़े, विलेपार्ले (पू.); अशोक रामचंद्र जोशी, डोंबिवली (प.); अंकिता सुनील कोलते, विलेपार्ले; अपर्णा शशिकांत काळे, डोंबिवली (प.); शिल्पा सुनील घरत, दादर (पू.); दर्शना पेडामकर, दादर; जगदीश युवराज काळे, पनवेल; मेघनाथ विश्व्नाथ तुपे, पनवेल; रघुनाथ रामचंद्र सावंत, भांडुप; अनघा पंडित, प्रभादेवी; माया अरुण कैकाडे, डहाणू (पू.); विभाली मोहन भोसले, कल्याण; अंजली कांबे, दादर; डॉ. प्रियांका म्हात्रे, जुने पनवेल; मधुकर गोविंद वनगे, घाटकोपर; रवीन्द्र वसंत प्रधान, दादर; प्रदीप हरिश्र्च्ंद्र राठोड, कल्याण (प.); मयुरी सुधाकर डोंबे, मुंबई; विशाल व्ही. गायकवाड, अंधेरी
अधिक माहितीसाठी संपर्क: धर्मेश म्हसकर: ९७७३१५४९२४
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2014 रोजी प्रकाशित
‘सुवर्ण लाभ’चा निकाल जाहीर
‘लोकसत्ता’ आयोजित सुवर्ण लाभ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तब्बल ११ हजार स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड झाली आहे.
First published on: 21-06-2014 at 05:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvarna labh result today