scorecardresearch

Premium

The Express Adda : ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरुंची मुलाखत पाहा LIVE

एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात सद्गुरुंची उपस्थिती

Express Adda With Sadguru
सद्गुरुंशी एक्स्प्रेस अड्डामध्ये खास चर्चा

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांची मुलाखत एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात सुरु आहे. ‘एक्स्प्रेस’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे त्यांची मुलाखत घेत आहेत आणि त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत. निसर्ग, अध्यात्म, तत्त्वज्ञान या विषयांवर प्रश्न विचारत आहेत. त्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं सद्गुरु देत आहेत. ईशा फाऊंडेशनचं कार्य बरंच मोठं आहे. ‘प्रोजेक्ट ग्रीन हँड्स’, ‘रॅली फॉर रिव्हर्स’, ‘कावेरी कॉलिंग’, ‘द जर्नी टू सेव्ह सॉईल’ आदी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

anant ambani and radhika merchant pre wedding food menu
२५०० पदार्थ, ६५ शेफ अन्…; अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात पाहुण्यांसाठी असणार खास जेवण, मेन्यू आला समोर
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate dombivali first show housefull after marriage
लग्नानंतरचा पहिलाच डोंबिवलीतील ‘स्वरपोर्णिमा’ कार्यक्रम झाला हाऊसफुल्ल, मुग्धा वैशंपायन म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी…”
bank of maharashtra celebrates 89th foundation day
 ‘महाबँके’ची डिजिटल नावीन्यतेच्या दिशेने वाटचाल
Actress Sayali Sanjeev
अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The express adda watch isha foundation interview with sadhguru live scj

First published on: 29-11-2023 at 19:33 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×