मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ रात्री एका ट्रेलरला झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणारा ट्रेलर अमृतांजन पुलाजवळ उलटला. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची रांग थेट लोणावळ्यापर्यंत लागली होती. महामार्ग पोलिसांनी ट्रेलर हटविण्याचे काम सुरू केले असून वाहतू अत्यंत धीम्या गतीने सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
द्रुतगती महामार्गावर ट्रेलरला अपघात
मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ रात्री एका ट्रेलरला झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
First published on: 01-12-2012 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer accident on highway