‘ब्रृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभे’चे संस्थापक सरचिटणीस रमेश जोशी यांच्या पत्नी उर्मिला उर्फ विजूताई जोशी (वय ६५ वर्षे) यांचे ७ जानेवारीला गोरेगांव येथील त्यांच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, नात असा परिवार आहे. उर्मिलाताई जोशी या महाराष्ट्र राज्याच्या बालसुधारगृह खात्यातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी समाजवादी चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिले होते.स्वाधार संस्थेच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
उर्मिला जोशी यांचे निधन
७ जानेवारीला गोरेगांव येथील त्यांच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 10-01-2016 at 00:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila joshi passes away