scorecardresearch

Premium

भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के

यावेळीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून निकालाच्या टक्केवारीत जवळपास पाच टक्के अधिक मुली परीक्षेत पास झाल्या आहेत.

bhandara district ssc result 93.66 percent
भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता टीम

भंडारा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे.

sassoon hospital medicine supply, no medicine supply to sassoon hospital from haffkine, payment of rupees 6 crores to haffkine
‘हाफकिन’ला सहा कोटी रुपये देऊनही ‘ससून’ला औषधपुरवठा नाही!…ससूनच्या अहवालातील धक्कादायक माहिती
government medical colleges and hospitals chadrapur
चंद्रपूर : खाटा कमी, रुग्णसंख्या अधिक!
dengue patients East Vidarbha
पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’ग्रस्तांची संख्या दुप्पट! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? पहा
Blood bank
मुंबई: सहा वर्षांत रक्तपेढ्यांनी रुग्णांची केली लूट

जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला. यावेळीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून निकालाच्या टक्केवारीत जवळपास पाच टक्के अधिक मुली परीक्षेत पास झाल्या आहेत. जिल्ह्यातील २८४ शाळांमधून एकूण १६ हजार १७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १६ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. या शाळांपैकी ७१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhandara district ssc result is 93 66 percent ksn 82 dvr

First published on: 02-06-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×