नागपूर : नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आता नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ ऐवजी ८ वरून सुटणार आहे.त्यामुळे प्रवाशांना ‘कार-टू-कोच प्रिमियम’ सुविधा मिळणार आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानंतर वंदेभारत एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.


ही गाडी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेची असल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ‘होम प्लॅटफार्म’ ८ वरून न सोडण्यास तांत्रिक कारण पुढे केले होते. परंतु रेल्वे बोर्डाच्या निर्देशानंतर या गाडीला ८ क्रमांकाचे फलाट मिळाले आहे.त्यामुळे या रेल्वेने प्रवाशांना आता थेट आपल्या कारने फलाट क्रमांक ८ वर उतरून तेथून वंदे भारत एक्स्प्रेस पर्यंत पोहचता येणार आहे.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके