चंद्रपूर : शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव नर्मदा भोयर (४५) आहे. ही घटना नागभिड तालुक्यातील इरव्हा टेकडी येथील आहे. आज सकाळच्या सुमारास ही महिला काही कामानिमित्त शेतात गेली होती.

हेही वाचा… बाळ सतत रडत असल्याने बिंग फुटले; व्हॉट्सॲप चॅटिंग’मध्ये आढळून आला अपहरणाचा तपशील

हेही वाचा… नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांधीजींच्या मारेकऱ्याच्या नावाने कार्यालय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानव वन्यजीव संघर्षाचा या वर्षातला हा ५२ वा बळी आहे. वाघांच्या हल्ल्यामुळे ब्रम्हपुरी, नागभिड, सिंदेवाही परिसरात दहशतीचे वातावरण आहे.