नागपूर : कोंढाळी-अमरावती मार्गावर खुर्सापार महामार्ग पोलीस मदत केंद्रासमोरच भरधाव ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात आज सकाळी ९ वाजता झाला. नागपूरकडून भरधाव वेगात अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. कार मधील दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला व तिचा पती गंभीर जखमी झाले. आदित्य सुखदेव माने (३२ रा. मॉडेल कॉलनी द्वीप बंगला चौक पुणे) व बिसेन पवन मराठे (२२ मानेगांव बिरसा, जि. बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत.

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू