‘पीएम केअर्स फंड’ वापरासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर मंगळवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या पीठाने  केंद्र सरकारला नोटीस बजावून पीएम केअर्स फंडातील जमा निधी कसा खर्च करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे.