चंद्रपूर : कन्हाळगाव अभयारण्यात रविवारी एक अस्वल मृतावस्थेत आढळून आली. या अस्वलीचा मृत्यू नेसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… ‘जग्गू’ बिबट्याला ‘एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज’ आजार, तीन महिन्यानंतर परतली दृष्टी

हेही वाचा… जिल्हा परिषदांमधील १३ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया ‘या’ तारखेला सुरू होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन पथक कन्हाळगाव अभयारण्यात गस्तीवर असताना अचानक समोर अस्वल मृतावस्थेत आढळले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ..रविकांत खोब्रागडे यांनी उत्तरीय तपासणी केली. त्यात अस्वलीचा मृत्यु नेसर्गिक असल्याचे दिसून आले. वन अधिकारी तथा कर्मचारी यांच्या उपस्थितीत अस्वलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.