
शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाईने तोंड वर काढले होते. सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.

शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाईने तोंड वर काढले होते. सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.

सुरुवातीला राज्यातील १२ जिल्ह्यतील नमुने तपासणीसाठी नीरीने दोन हजार रुपये शुल्क आकारले होते.

ज्योतिष्यशास्त्र कालगणनेनुसार असून त्याचा सूर्यास्तकाल व गणितांशी संबंध आहे.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे हे शहर स्वच्छतेअभावी मागे पडत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी हे शहर माघारले.

शहरात सध्या गुलाबी थंडीने शिरकाव केलाय. त्यासाठी उबदार कपडय़ांची बाजारपेठही सजली आहे.

विद्यापीठाने ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉजिटरी’ संस्थेशी २०१७ मध्ये सामंजस्य करार केला होता.

कामठी विधानसभा मतदारसंघातील बिडगाव ग्रामपंचायत अंतर्गत एका व्यक्तीचे दोन मतदान केंद्राच्या यादीत नावे आढळून आली.

सलग पंधरा वर्षे पक्ष सत्तेत नसल्याने शहरात युवक काँग्रेस सुस्तावलेली होती.

शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट एजी आणि बीव्हीजी कंपनीला मिळाले आहे.

बऱ्याच जागा रिक्त जाणार असल्याचे बघत मुलाखतीतून प्रवेश प्रक्रियेची परवानगी आरोग्य विद्यापीठाने दिली.

शहरात स्पा आणि सलूनच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात देहव्यापाऱ्याचे अड्डे चालतात.

या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ ला मान्यता दिली.