बुलढाणा : बोगस दिव्यांग विरोधी कृती समितीच्या वतीने बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज मंगळवारी धरणे करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भंडारा : इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थिनी वर्गखोलीतच झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज!

हेही वाचा – चंद्रपूर: शेतीच्या मोबदल्यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा राज्य महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

जिल्हा परिषदअंतर्गत अनेक शिक्षकांनी दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ते बदलीसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहे. यामुळे खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत आहे. सर्व दिव्यांग शिक्षकांची शारीरिक चाचणी करून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यात अशा बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्हा परिषदेने चौकशी व तपासणी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by disabled teachers in buldhana to take action against bogus disabled scm 61 ssb
First published on: 21-02-2023 at 15:48 IST