scorecardresearch

Premium

सौ. वर्षा प्रफुल्ल पटेल यांचा रॅम्प वॉक…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियात आयोजित एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केला.

Ramp walk by Varsha Praful Patel
वर्षा पटेल यांना रॅम्प वॉक करण्याचा आग्रह केला असता त्या रॅम्प वर चालण्याचा मोह आवरु शकल्या नाहीत.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

गोंदिया : राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियात आयोजित एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केला.

Sanjay Raut on Pm Narendra Modi Richness
‘पंतप्रधान मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख’, संजय राऊत यांची टीका; म्हणाले, “७० वर्षांत एवढी श्रीमंती..”
dcm devendra fadnavis on maratha reservation solution
‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…
Praful Patel Ajit Pawar
खासदारकीची चार वर्षे बाकी असूनही उमेदवारी अर्ज का भरला? अजित पवार गटाला कशाची भीती? प्रफुल्ल पटेल म्हणाले…
pimpri chinchwad resolve temple Kashi-Mathura rss Executive Board member bhaiya joshi
पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य भैयाजी जोशी म्हणाले, ‘आता काशी, मथुरेतही…’

आणखी वाचा-‘या’ मार्गावरील तब्बल ३५ रेल्वे गाड्या रद्द, कारण…?

या रॅम्प वॉकमध्ये विदर्भातून व जवळील छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश राज्यातून सुद्धा स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक चा कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक महिलांनी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वर्षा पटेल यांना रॅम्प वॉक करण्याचा आग्रह केला असता त्या रॅम्प वर चालण्याचा मोह आवरु शकल्या नाहीत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ramp walk by varsha praful patel in gondia sar 75 mrj

First published on: 06-10-2023 at 17:41 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×