चंद्रपूर : शहरातील एक अल्पवयीन मुलगा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादाकडे वळवित असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

चंद्रपुरात एक मुलगा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना लव जिहादकडे वळविण्यात येत असल्याची चित्रफीत प्रचंड व्हायरल झाली आहे. ही चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, प्रेमप्रकरणातून ही चित्रफीत तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. चित्रफीत तयार करणारी मुलगी व मुलगा अल्पवयीन असून एकाच गावातील रहिवासी आहे. त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होवून प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान जवळीक वाढत गेली. कालातरांने मुलगा या मुलींला सोडून देत दुसऱ्या मुलींच्या प्रेमात पडला. यामुळे संतापलेल्या अल्पवयीन प्रेयसीने एक व्हिडीओ तयार करत सदर मुलगा हा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादाकडे वळवित असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल केली.

Proud father daughter slected in indian navy emotional video
“मुलगी जेव्हा वडिलांच्या नजरेत जिंकते ना…” इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या लेकीचा वडिलांना अभिमान; भररस्त्यातला VIDEO व्हायरल
Opposing the bail, the prosecution stated that the accused “constantly harassed the victim… through WhatsApp mode, by stalking and by calling the victim at any time with vulgar conversation”.
अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तरुणाला जामीन, ‘चांगल्या कुटुंबातला’ मुलगा असल्याने कोर्टाचा निर्णय
RCB fans abuse CSK fans video viral
RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
robber bride
महिलेने केले ३२ पुरुषांशी लग्न, कुठल्याच नवऱ्याबरोबर मधुचंद्र नाही, कारण ऐकून धक्का बसेल
Loksatta viva The Phenom Story Robot maker Angad Daryani journey to becoming an entrepreneur
फेनम स्टोरी: अंगदचा प्राण
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

दरम्यान, मुलींच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे. दरम्यान शहर पोलिसांनी सदर चित्रफीत कोणत्याही समाजमाध्यमावर पाठवू नये असे आवाहन केले आहे.