लोकसत्ता टीम

वाशीम : शेतकऱ्यांसाठी आमचे सरकार जोमाने काम करीत आहे. आमचे सरकार मागील सरकारसारखे घरात बसून कारभार करणारे सरकार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. खासदार भावना गवळी, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार किरणराव सरनाईक, माजी मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले. आता त्यांना आमच्या सरकारचे काम पाहून पोटदुखी होत आहे. त्यासाठीही आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाने काढले आहेत. त्यामधे विरोधकांनी आपला उपचार करून घ्यावा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण काळबांडे यानी केले. संचालन दिलीप जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती होती.