लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे घरात झोपलेल्या ११ वर्षाच्या बालकाच्या हाताच्या अंगठ्याला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी

आणखी वाचा-नाशिक : पोलिसांची गुन्हेगारांविरुध्द तपासणी, ऑलआऊट मोहीम

अविनाश चव्हाण हे या बालकाचे नाव आहे. अविनाश हा माळेगाव येथील घरी झोपला असताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास सर्पदंश झाला. अविनाशला सर्पदंश झाल्याचे त्याचे वडील विजय चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी अविनाशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.