इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळा परिसरातील विहिरीत २३ वर्षाची विवाहिता आणि तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका दराणे (२३) आणि वेदश्री दराणे (तीन) असे या माय-लेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

nashik st bus fire marathi news
नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Pune porsche accident, Pune porsche car accident latest updates
पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे?
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

जिंदाल कंपनीजवळ शासकीय आश्रमशाळा आहे. आश्रमशाळा परिसरात असलेल्या विहिरीला कठडा नाही. बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचविण्यासाठी आईने उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धामच्या मोफत रुग्णवाहिकेने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.