नाशिक महापालिकेत भाजपची घौडदौड सुरू आहे. शिवसेना नाशिकमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मनसेची पूर्णपणे धूळधाण उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकमधील विजयी उमेदवारांची यादी:

प्रभाग १- रंजना भानसी, अरूण पवार, गणेश गीते, पूनम धनगर (सर्व भाजप)

प्रभाग ४- हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील (सर्व भाजप)

प्रभाग ७- हिमगौरी अडके (भाजप), योगेश हिरे (भाजप), स्वाती भामरे (भाजप), अजय बोरस्ते (शिवसेना)

प्रभाग ८- नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, संतोष गायकवाड, विलास शिंदे (सर्व भाजप)

प्रभाग १३- गजानन शेलार (राष्ट्रवादी), वत्सला खैरे (काँग्रेस), शाहू खैरे (काँग्रेस), सुरेखा भोसले (मनसे)

प्रभाग १७- दिनकर आढाव (भाजप), अनिता सातभाई (भाजप), प्रशांत दिवे (शिवसेना), मंगला आढाव (शिवसेना)

प्रभाग २०- अंबादास पगारे, सीमा ताजणे, संगीता गायकवाड, संभाजी मोरूस्कर (सर्व भाजप)

प्रभाग २१- कोमल मेहोरिलिया (भाजप), रमेश धोंगडे (शिवसेना), शाम खोले (शिवसेना), सूर्यकांत लवटे (शिवसेना)

प्रभाग २५- सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, चारुशीला गायकवाड, श्यामकुमार साबळे (सर्व शिवसेना)

प्रभाग २६- दिलीप दातीर (शिवसेना), हर्षदा गायकर (शिवसेना), अलका आहिरे (भाजप), भागवत आरोटे (शिवसेना)

प्रभाग २७- राकेश दोदे (भाजप), किरण गामने (भाजप), कावेरी घुगे (शिवसेना), चंद्रकांत खाडे (शिवसेना)

प्रभाग २८- दत्तात्रय सूर्यवंशी (शिवसेना), प्रतिभा पवार (भाजप), सुवर्णा मटाले (शिवसेना) दीपक दातीर (शिवसेना)

प्रभाग २९- छायाताई देवांग (भाजप), रत्नमाला राणे (शिवसेना), मुकेश शहाणे (भाजप), निलेश ठाकरे (भाजप)

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik election result 2017 winning candidates ward list
First published on: 23-02-2017 at 14:32 IST