
धुसफुशीला दांडियाचे निमित्त मिळाले आणि दोन्ही गटांनी परस्परांच्या इमारतींची नासधूस केली.

धुसफुशीला दांडियाचे निमित्त मिळाले आणि दोन्ही गटांनी परस्परांच्या इमारतींची नासधूस केली.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून हा एक प्रकारचा ‘झटका’च असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आदेशाला अनेक शाळांमध्ये केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसत आहे.

या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जे उद्योजक स्वत: उद्योग करतात, त्यांची काहीही तक्रार नसल्याकडे लक्ष वेधले आहे.

याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली. मात्र ती निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

सुचनेमुळे बँकिंग वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील ‘माणुसकी’ तितक्याच वेगाने लुप्त होत असल्याचे विदारक चित्र असून डोळ्यासमोर काही विपरीत घटना…

चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला ही घटना अनेकांना अस्वस्थ करून गेली

