
एका मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं खरेदी करण्याची परंपरा; परंतु त्यावर यंदा बंदचा ‘झाकोळ’ पसरला आहे.

एका मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं खरेदी करण्याची परंपरा; परंतु त्यावर यंदा बंदचा ‘झाकोळ’ पसरला आहे.

सोने, वाहन आणि घर खरेदीसाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा मुहूर्त मानला जात नाही.

सरकारच्या धोरणाविरोधात पनवेल शहरातील ६५ सराफांनी मार्च महिन्यापासून सराफ बाजार बंद ठेवला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठाणे-बेलापूर मार्गावर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ झपाटय़ाने झाली आहे.

उरण अलाईव्ह’ने पाणी वाचवा, पाणी साठवा या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विहिरींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची आर्थिक पात्रता निविदा पुढील आठवडय़ात वितरित केली जाणार आहे.

देशावर जलसंकट येऊन कोसळले असताना यंदाच्या चैत्र पाडव्याला शोभायात्रेतून जलबचतीचा संदेश देण्यात येणार आहे.

पालकांनी राजकीय पक्षांचा आधार घेत विद्यालयाच्या हेकेखोर कारभाराविरोधात एकजूट निर्माण केली.

नवी मुंबईतील ग्रामीण भागात फिफ्टी फिफ्टीच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकामांचे कारखाने आजही सुरू आहेत.

येत्या काळात राज्य उद्योगधंद्यात अव्वल राहणार असून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे

या दगडफेकीत युवराज पाटील आणि मुकुंद सोलणकर हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस वाणिज्य संकुले उभारण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रस्ताव आहे.