देशात पंधरा कोटीपेक्षा अधिक तरुणांनी बेरोजगार असल्याची नोंद रोजगार विनिमय केंद्रात केलेली आहे,
Page 1063 of नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांत राज्य निवडणूक आयोगाने ४ मार्च रोजी या प्रभागात आचारसंहिता लागू केली.

एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात साठ बँका व तेवढय़ाच पतपेढय़ांचा समावेश आहे.

उरण तालुक्यात अडीच लाख लोकसंख्येला तसेच येथील औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारी दोन धरणे आहेत.

एक घरटं चिऊसाठी म्हणत फ्रेन्डस ऑफ नेचर संस्थेने जागतिक चिमणी दिन साजरा केला.

दिघा परिसरात एमआयडीसीच्या जागेवर बेकायादा झोपडय़ा आणि इमारती उभारल्या गेल्या आहेत.

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील एका कार्यक्रमावेळी डॉ. सावंत आले होते त्या वेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे, असा दावा सरकार तरी जोरजोराने करीत आहे

शासनाने सहानुभूतीने पाहावे अशी बाजू नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाकडे मांडली आहे

ष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात ४९ ठिकाणी जीन एक्स्पर्ट मशीन सुरू आहेत.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील डांबर बनविणाऱ्या टीकीटार कंपनीला शनिवारी रात्री साडेदहा वाजता आग लागली.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,062
- Page 1,063
- Page 1,064
- …
- Page 1,144
- Next page