
गृह अलगीकरणातील रुग्णांची प्रकृती अचानक अत्यवस्थ


कळंबोली, तळोजा व खारघर येथे जल आणि वायू प्रदूषणाच्या अनेक तक्रारी दिवसाआड केल्या जात आहेत

पोलिसांची जरब नसल्याने नागरिकही अत्यावश्यक वस्तूखरेदी किंवा कामांच्या नावाखाली बाजार, रस्ते येथे मोकाट संचार करताना दिसत होते.


करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक जोर दिला जात आहे.

सिडकोच्या वतीने नवी मुंबईत ६५ हजार घरांची महागृहनिर्मिती केली जात आहे.

एप्रिल महिन्यात सातत्याने नवे रुग्ण १ हजाराच्यावर येत आहेत.

कोविड रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यास त्यास शेवटच्या क्षणी श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो.


आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील सगळा माल हस्तगत करण्यात आला आहे.


याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विमल झा. फिर्यादी नवनाथ गोळे यांचा शिपिंगचा व्यवसाय आहे.