
साकवावरून हजारो वाहने दररोज प्रवास करीत होती.


आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील सगळा माल हस्तगत करण्यात आला आहे.


याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विमल झा. फिर्यादी नवनाथ गोळे यांचा शिपिंगचा व्यवसाय आहे.


नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे मात्र सरासरी एक हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत


नवी मुंबई महापालिकेला २० हजार कुप्यांचा पुरवठा; आतापर्यंत १ लाख ४४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण


छापील किमतीपेक्षा महाग दराने खाद्यपदार्र्थाची विक्री

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल; लहान मुलांना सर्वाधिक धोका
