पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. पहिल्यांदाच पार पडलेल्या पालिका निवडणूकीत भाजपने एकूण ७८ पैकी ५१ जागांवर विजय मिळवत बहुमताचा ४० चा आकडा सहज पार केला. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीला केवळ २७ जागांपर्यंतच मजल मारता आली. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला एकही जागा मिळाली नाही. महाआघाडीमधील शेकापला २३, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल

वॉर्ड क्रमांक १

जयश्री म्हात्रे, शेकाप
शीतल केणी, शेकाप
ज्ञानेश्वार पाटील, शेकाप
संतोष भोईर, भाजप

वार्ड नं २
अरविंद म्हात्रे, शेकाप
उज्ज्वला पाटील, शेकाप
अरुणा दाभणे, शेकाप
विष्णू जोशी, शेकाप

वॉर्ड क्रमांक ३
मंजुला कातकरी, काँग्रेस<br /> भारती चौधरी, काँग्रेस
अजिज मोहसिन पटेल, शेकाप
हरेश केणी, शेकाप

वॉर्ड क्रमांक  ४
प्रविण पाटील, भाजप
नेत्रा किरण पाटील, भाजप
अनिता वासुदेव पाटील, भाजप
अभिमन्यू पाटील, भाजप

वॉर्ड क्रमांक ५
शत्रुघ्न काकडे, भाजप
लिना अर्जुन गरड, भाजप
हर्षदा उपाध्याय, भाजप
रामजी बेरा, भाजप

वॉर्ड क्रमांक ६
आरती केतन नवघरे, भाजप
नरेश ठाकूर, भाजप
संजना समीर कदम, भाजप
निलेश बाविस्कर, भाजप

वॉर्ड क्रमांक ७
अमर अरुण पाटील, भाजप
विद्या मंगल गायकवाड, भाजप
प्रमिला रवीनाथ पाटील, भाजप
राजेंद्र कुमार शर्मा, भाजप

वॉर्ड क्रमांक
प्रिया भोईर, शेकाप
राणी कोठारी, शेकाप
सतीश पाटील, राष्ट्रवादी
बबन मुकादम, शेकाप

वॉर्ड क्रमांक 

महादेव जोमा मधे, भाजप
चंद्रकला शेळके, शेकाप
प्रज्योती म्हात्रे, शेकाप
गोपाळ भगत, शेकाप

वॉर्ड क्रमांक  १०
मोनिका प्रकाश महानवर, भाजप
कमल कदम, शेकाप
रवींद्र भगत, शेकाप
विजय खानवकर, राष्ट्रवादी

वॉर्ड क्रमांक ११
संतोषी संदीप तुपे, भाजप
गोपीनाथ दिनकर भगत, भाजप
अरुणा प्रदीप भगत, भाजप

वार्ड क्रमांक १२
जगदीश मंगल गायकवाड, भाजप
कुसुम रविंद्र म्हात्रे, भाजप
पुष्पा काकासाहेब कुत्तरवडे, भाजप
दिलीप बाळाराम पाटील, भाजप

वॉर्ड क्रमांक  १३
हेमलता गोवारी, शेकाप
डॉ. अरुणकुमार शंकर भगत, भाजप
शीला भगत, शेकाप
विकास नारायण घरत, भाजप

वॉर्ड क्रमांक  १४
हेमलता हरिश्चंद्र म्हात्रे, भाजप
सारिका भगत, शेकाप
मनोहर जानू म्हात्रे, भाजप
अब्दुल काझी भाजप

वॉर्ड क्रमांक  १५
एकनाथ रामदास गायकवाड, भाजप
सिताबाई सदानंद पाटील, भाजप
कुसुम गणेश पाटील, भाजप
संजय दिनकर भोपी, भाजप

वॉर्ड क्रमांक  १६
राजश्री महेंद्र वावेकर, भाजप
कविता किशोर चौतमोल, भाजप
संतोष गुडाप्पा शेट्टी, भाजप
समीर बाळाराम ठाकूर, भाजप

वॉर्ड क्रमांक १७
प्रकाश चंदर बिनेदार, भाजप
सुशिला जगदिश घरत, भाजप
वृषाली जितेंद्र वाघमारे, भाजप
मनोज कृष्णाजी भुजबळ, भाजप

वॉर्ड क्रमांक १८
प्रितम म्हात्रे, शेकाप
डॉ. सुरेखा मोहोकर, शेकाप
प्रिती जॉर्ज (म्हात्रे) शेकाप
विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजप

वॉर्ड क्रमांक  १९
परेश राम ठाकूर, भाजप
मुग्धा गुरुनाथ लोंढे, भाजप
दर्शना भगवान भोईर, भाजप
चंद्रकांत चुनीलाल सोनी, भाजप

वॉर्ड क्रमांक २०
तेजस जनार्दन कांडपिळे, भाजप
चारुशिला कमलाकर घरत, भाजप
अजय तुकाराम बहिरा, भाजप

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation election results 2017 winning candidates list
First published on: 26-05-2017 at 19:41 IST