डॉ. मानसी राजाध्यक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्णता धारण करण्याची पाण्याची क्षमता खूप जास्त आहे. तसाच पाण्याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे अनेक पदार्थ पाण्यात अगदी सहजी विरघळतात. त्यातच पाण्याचे तापमान जसे वाढेल तसतसे, त्यात पदार्थ जास्त प्रमाणात विरघळू शकतात. पावसाचे पाणी खडकांमध्ये खोलवर जाते. तिथे उष्णता शोषून गरम होते. अशा गरम पाण्यात, त्या खडकांमध्ये किंवा मातीत असलेली अनेक रसायने म्हणजेच खनिजे विरघळतात.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal hot springs and chemicals water capacity of water ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST