Premium

कुतूहल : समुद्रातील चाळण- स्पंज

सागरात सर्वच अपृष्ठवंशीय प्राणीसंघांतील सजीव वास्तव्य करतात. त्यातील आधाराशी चिकटलेले स्पंज प्राणी, रंध्री संघात समाविष्ट केले आहेत.

kutuhal spunj

प्राचार्य किशोर पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरात सर्वच अपृष्ठवंशीय प्राणीसंघांतील सजीव वास्तव्य करतात. त्यातील आधाराशी चिकटलेले स्पंज प्राणी, रंध्री संघात समाविष्ट केले आहेत. त्यांच्या अंगावर अगणित रंध्रे (छिद्रे) असतात. विविध आकारा-प्रकारांचे स्पंज निरनिराळय़ा रंगांचे असून आकर्षक दिसतात. एखादी प्रजाती सोडल्यास बहुतेक सर्व सागरी अधिवासात आढळतात. सागर परिसंस्थांत त्यांचे महत्त्व मोठे आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal sea sponge of animals alive in marine ecosystems ysh