
अमेरिकेच्या रॉबर्ट गॉडर्ड याने अंतराळ उड्डाणाची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली.

अमेरिकेच्या रॉबर्ट गॉडर्ड याने अंतराळ उड्डाणाची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली.

केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो.

काही माणसं स्वत:च्या दु:खाचे कढही आतल्या आत जिरवतात आणि दुसऱ्यांच्या दु:खातही तटस्थ राहतात.

ताऱ्यांच्या अंतर्भागातील उच्च तापमानामुळे तिथे केंद्रकीय क्रियांद्वारे विविध मूलद्रव्यांची निर्मिती शक्य आहे

वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बघायला काहीच हरकत नसते. कारण त्यातून नव्या गोष्टी समजत जाण्याची शक्यता फारच असते

विश्व जसे प्रसरण पावू लागले तसा या न्यूट्रॉनवरील दाब कमी होऊ लागला व न्यूट्रॉनचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये रूपांतर होऊ लागले.

इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात.

विश्वातून सर्व दिशांनी पृथ्वीवर विद्युतभारित कणांचा- म्हणजे वैश्विक किरणांचा मारा होत असतो


आपल्या संशोधनात लिबीने प्रथम जगातील विविध ठिकाणच्या, विविध उंचीवरील जिवंत सजीवांतील एकूण कार्बनमध्ये ‘कार्बन-१४’चे प्रमाण सारखेच आहे, हे तपासून घेतले.

अनेकदा स्वत:चं मन कसोशीने जपणारी माणसं, दुसऱ्याचं मन मात्र नकळत किंवा अगदी कळतही दुखावतात.

किरणोत्साराचा शोध लागल्यानंतर अल्पकाळातच, पृथ्वीचे वय शोधण्याचा नवा मार्ग इंग्लिश संशोधक रुदरफर्ड याने दाखवून दिला.