
एखाद्या सेंद्रिय पदार्थाचे सूक्ष्म जिवाणूंद्वारे घडवून आणलेले विघटन म्हणजे किण्वन (फर्मेटेशन).

एखाद्या सेंद्रिय पदार्थाचे सूक्ष्म जिवाणूंद्वारे घडवून आणलेले विघटन म्हणजे किण्वन (फर्मेटेशन).



व्यापक सापेक्षतावादानुसार प्रत्येक वस्तूचा, आजूबाजूच्या अंतराळावर परिणाम होऊन या अंतराळाला वक्रता प्राप्त होते.

प्रिंसिपे येथून घेण्यात आलेल्या छायाचित्रांत सूर्यिबबाच्या जवळ असलेले तारे १.६१ सेकंदाने सरकलेले आढळले


न्यूटनच्या मते ‘निष्क्रिय’ असणारे अंतराळ आइन्स्टाइनने ‘सक्रिय’ केले

नव्या खेळण्यांशी खेळताना ज्यांना आपलं डोकं चालवावं लागलं, त्यांच्या मेंदूत खूपच चांगले बदल घडले होते.

आपला मेंदू आणि इतर प्राण्यांचा मेंदू यात मुख्य फरक आहे तो सेरेब्रल कॉर्टेक्सचा. हा आहे आपल्या मेंदूचा बाह्य़ भाग.

वैश्विक किरण जेव्हा वातावरणात शिरतात, तेव्हा त्यातील कणांची वातावरणातील रेणूंशी क्रिया होऊन म्युऑन या अत्यंत अस्थिर कणांची निर्मिती होते.

आत्ताचं काम सोपं करण्याच्या नादात एकूण आयुष्यभराचं काम मात्र अवघड होऊन बसतं.

आइन्स्टाइनच्या दुसऱ्या गृहीतकाने गतिशास्त्रातील सगळी गणितेच बदलली आणि सापेक्षतेच्या वैशिष्टय़पूर्ण स्वरूपाला जन्म दिला