
ल्यूएनहॉकने आपली भिंगे अतिशय काळजीपूर्वक घासून तयार केली असल्यामुळे, त्याला इतक्या क्षमतेचा सूक्ष्मदर्शक बनवणे शक्य झाले.

ल्यूएनहॉकने आपली भिंगे अतिशय काळजीपूर्वक घासून तयार केली असल्यामुळे, त्याला इतक्या क्षमतेचा सूक्ष्मदर्शक बनवणे शक्य झाले.




काही दिवसांतच त्याला कोल गॅस पुरवलेल्या रोपांची विचित्र वाढ झालेली दिसून आली.

खरं तर हे आपल्या मेंदूतल्या विशिष्ट जागांवरचे न्युरॉन्स आहेत आणि त्यांच्या जुळणीचा विशिष्ट वेग आहे.

सॅलिक्स वृक्षापासून काढलेले सेंद्रिय संयुग म्हणून त्याचे नाव ‘सॅलिसिन’ असे ठेवले गेले.

रवींद्रनाथ टागोर लहान असताना त्यांना शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही.

लिओनार्दोने वृक्षांच्या खोडावरची ही ‘वाढचक्रे’ दर वर्षांला एकेक याप्रमाणे वाढत जातात, हे आपल्या पंधराव्या शतकातील संशोधनातून दाखवून दिले.

केवळ मनाने कल्पना करून एखादी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही एक विशेष बुद्धिमत्ता आहे.

इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याच्या क्षमता ज्या ज्या लोकांमध्ये असते, त्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते.

नायट्रोजन आणि वनस्पतींचा संबंध स्पष्ट होण्यास अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरुवात झाली.