
जीवन विकास शिक्षण संस्था हा उपक्रम राबविणार आहे. या अत्याधुनिक संगणक कक्षाचा लाभ पालघर परिसरातील विद्यार्थी, तरुणांना होणार आहे.

जीवन विकास शिक्षण संस्था हा उपक्रम राबविणार आहे. या अत्याधुनिक संगणक कक्षाचा लाभ पालघर परिसरातील विद्यार्थी, तरुणांना होणार आहे.

पालघर जिल्ह्याच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी किमान १७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेल्या…

दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रिया केलेले सांडपाणी खाडी मार्गाने समुद्रात सोडणे अपेक्षित असते.

बांधकामासाठी वीट हा मूळ घटक व कच्चा माल असून वीटभट्टीवर काम करणारे कामगार या कामगार कल्याणकारी मंडळाचे सदस्य बनण्यास पात्र…

जव्हार तालुक्यात पर्यटकांच्या माहिती फलकांसाठी तब्बल ६५ लाख रुपयांची उधळपट्टी झाल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्षात अनेक ठिकाणी जागेवर अतिक्रमण करुन कोळंबी प्रकल्प चालवले जात आहेत.

अतिक्रमणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच माहीम ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे.

सीमा भागात अद्ययावत रुग्णालये नसल्यामुळे त्यासाठी गुजरात राज्याच्या सीमेवरील भागांतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.

वाहनांकडून प्रत्येकी दरमहा दोनशे ते पाचशे रुपये हप्ता महामार्ग पोलीस घेत असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येते.

जामशेत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वसंतपाडा भागातून गेल्या महिनाभरापासून मोठय़ा प्रमाणात कोटय़वधी रुपयांच्या गौण खनिजांची चोरी होत आहे.

डहाणू नगर परिषद कार्यालय रेल्वे स्थानकाजवळील भागात मार्च २०१४ पासून कार्यरत आहेत.