-
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय.
-
या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीन चाहत्यांनी मनं जिकली आहेत.
-
जयदीपची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधव आज अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
-
अभिनेता मंदार जाधव विवाहित आहे.
-
मंदारच्या पत्नीचं नाव मितिका शर्मा जाधव असं असून तीदेखील मंदारप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
-
२०१६ साली मंदारने अभिनेत्री मितिका शर्माशी लग्नगाठ बांधली.
-
मंदार जाधव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे.
-
मितिकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
'देवो के देव महादेव' या हिंदी मालिकेत मितिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
मंदार आणि मितिका यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे मितिकाचे अनेक चाहते आहेत.
-
मितिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
मितिका बरेचदा आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंदार जाधव, मितिका शर्मा जाधव / इन्स्टाग्राम)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप