
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

शुटींगच्या धावपळीतून वेळ काढून मौनी श्रीलंकामध्ये फिरण्यासाठी गेली आहे.

मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘श्रीलंका व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.

जिवलग मैत्रीणीसोबत मौनी श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

बिकिनी, बॅकलेस असे अनेक बोल्ड फोटो मौनीने पोस्ट केले आहेत.

श्रीलंकेच्या समुद्रकिनारी निवांत बसलेली मौनी…

मौनीच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

मौनी सध्या श्रीलंकेत मस्त सुट्टी एन्जॉय करतेय.

मौनीच्या फोटोंमधील बोल्ड अंदाज…

सौंदर्यामुळे मौनी कायमच चर्चेत असते.

या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)