रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Photos : अनुषा दांडेकरने मुलगी दत्तक घेतलीच नाही, व्हायरल फोटोंमागचं सत्य आलं समोर
व्हिजे व प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. अनुषा सध्या तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका लहान मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले. त्यानंतर तिनं मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही मुलगी नक्की कोणाची आहे हे अनुषाने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
Web Title: Actress anusha dandekar photos with cute girls viral on social media seer her god daughter look kmd
संबंधित बातम्या
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई
अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…
VIDEO: निवृत्त जोडपं निघालं रोड ट्रीपला; ५२ दिवसांचा प्रवास अन् गाडीतलं स्वयंपाकघर पाहा…