मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई
Photos : ‘धर्मवीर’मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकचा बदलता लूक
‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ चित्रपट अभिनेता प्रसाद ओकसाठी खास ठरला. या चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. एरव्ही प्रसादला आपण बऱ्याचदा वाढलेल्या दाढीमध्ये पाहिलं आहे. पण नुकतंच त्याने केलेल्या फोटोशूटमध्ये एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.
Web Title: Dharmaveer movie actor prasad oak share his new look photos on instagram goes viral on social media kmd
संबंधित बातम्या
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
नांदेड : व्हीव्हीपॅट, इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडली