-
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचलेली.
-
रसिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकतेच रसिकाने खणाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
-
‘खणाची साडी’ महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग.
-
रसिकाने नेसलेल्या खणाच्या साडीवर सुंदर नक्षीकाम केले आहे.
-
खणाच्या साडीमध्ये रसिकाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
खणाची साडी, केसात गजरा त्यावर पारंपरिक दागिने असा रसिकाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील / इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case