-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या वर्षी लग्न झाले.(photo: instagram)
-
या वर्षी वर्षी त्यांना एक मुलगी देखील झाली.(photo: instagram)
-
रणबीर आलियाशिवाय बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. असे मानले जाते की हे लोक कधीही त्यांच्या लग्नाची तारीख सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकतात. (photo: instagram)
-
सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी देखील त्यांच्या लग्नाची तारीख सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकतात.(photo: instagram)
-
अथिया शेट्टी-केएल राहुल: अथिया शेट्टी आणि केएल राहुलही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.(photo: instagram)
-
मलायका अरोरा – अर्जुन कपूर: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांनीही आपले नाते सर्वांसमोर जाहीर केले होते. या जोडप्याच्या लग्नाची बातमी कधीही येऊ शकते.(photo: instagram)
-
तारा सुतारिया- आधार जैन: तारा सुतारियाने आधार जैनसोबतचे तिचे नाते पब्लिक केले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दोघे पुढच्या वर्षी लवकर लग्न करू शकतात.(photo: instagram)
-
पुलकित सम्राट – क्रिती खरबंदा: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनीही त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे. आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.(photo: social media)
-
सोनाक्षी सिन्हा -झहीर इक्बाल: सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही पुढच्या वर्षी लग्न करू शकतात.(photo: instagram)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल