-
बिगबॉस ओटीटीमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री उर्फी जावेत तिच्या कपड्यांमुळे सतत चर्चेत असते.
-
उर्फी तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. अतरंगी कपड्यांमधील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
उर्फी तिच्या बोल्ड अंदाजांमुळे नेहमीच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. यामुळेच सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोविंग आहे.
-
मात्र, उर्फी जावेद ही एकच अशी अभिनेत्री नाही जी आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. अनेक अभिनेत्रींनींही आपल्या बोल्डनेसने अनेकांना भुरळ घातली आहे.
-
उर्फी जावेद आपल्या तिच्या मादक आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास चार मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
हिंदी मालिकांमधली प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
तिच्या बोल्ड फोटोमुळे ती अनेकदा ट्रोलिंगची शिकार होते. मात्र याचा तिच्यावर काहीही फरक पडला नसून ती खुलेपणाने आपले आयुष्य जगत आहे.
-
कंगना राणौतचा शो ‘लॉकअप’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री पूनम पांडे तिच्या लूकमुळे बरीच चर्चेत असते.
-
कोणत्याही चित्रपटामुळे किंवा शोमुळे नाही तर आपल्या बोल्ड फोटोमुळे अभिनेत्री शर्लिन चोप्रा सतत चर्चेत असते.
-
सनी लिओनी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
-
सनी लिओनी आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असून तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
-
सतत चर्चेत असलेली अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते.
-
नुकतीच ती गरोदरपणाच्या अफवांमुळे चर्चेत होती.
-
४९ वर्षीय अभिनेत्री अजूनही तितकीच फिट आणि बोल्ड आहे. अनेकदा तिचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहते थक्क होतात.
-
अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड फोटोसाठी ओळखली जाते. ती सतत बिकिनीमधील आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट डान्सर आहे. त्याचप्रमाणे ती तिच्या फॅशन सेन्स साठीही प्रसिद्ध आहे.
-
नोरा अतिशय सुंदर असून तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होतात.
-
मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला सौंदर्याबरोबरच आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
-
उर्वशी आपल्या बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत राहते.
-
‘आश्रम ३’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताने बॉबी देओलसह काम केले होते. ईशा आपल्या बोल्डनेससाठी विशेष चर्चेत असते.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”