-
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
-
तिच्या प्रत्येक लूकचं आत्तापर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे.
-
अभिनेत्री मेकअपशिवाय ओळखू येत नाहीत असं अनेकदा म्हटलं जातं.
-
पण श्रद्धा कपूर मात्र याला अपवाद आहे.
-
श्रद्धा नुकतीच नो मेकअप लूकमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर दिसली.
-
अत्यंत कॅज्युअल कपडे घातलेल्या श्रद्धाला पाहून सर्वजण आवक् झाले.
-
कारण श्रद्धा नो मेकअप लूकमध्ये तितकीच छान दिसते जितकी ती मेकअप केल्यावर दिसते.
-
यावेळी श्रद्धाने कॅमेरासमोर पोजही दिल्या.
-
आता श्रद्धाच्या या साधेपणाच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत.

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”