-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याची लाडकी भाची, अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांची मुलगी आयत यांचा आज म्हणजेच २७ डिसेंबरला वाढदिवस आहे. (Photo: Karishma Samat/Instagram)
-
अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांनी नुकतंच आपली मुलगी आयतच्या वाढदिवसानिमित्त एक खास पार्टीचे आयोजन केले होते. (Photo: Deanne Panday/Instagram)
-
या पार्टीमध्ये एकता कपूर, सोहेल खान, अरबाज खान, नह धुपिया, अंगद बेदी, करण जोहर यसारख्याच चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळींनी हजेरी लावली. (Photo: Deanne Panday/Instagram)
-
डीन पांडेने या ग्रँड सेलिब्रेशनमधील काही खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo: Deanne Panday/Instagram)
-
या पार्टीच्या फोटोमध्ये आपण या सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांना मजामस्ती करताना पाहू शकतो.
-
सोहेल खानने या पार्टीमध्ये सॅंताक्लॉजसह पोज दिल्या आहेत. (Photo: Deanne Panday/Instagram)
-
आयतचा हा तिसरा वाढदिवस असून या खास पार्टीसाठी कार्निवल थीम ठेवण्यात आली होती. वाढदिवसचा केकही या थीमला साजेसा होता. त्याचबरोबर तो अतिशय मोठा होता. (Photo: Deanne Panday/Instagram)
-
अभिनेता अपारशक्ती खुरानाने आपली पत्नी आक्रीता आणि मुलगी अरझोई यांच्यासह पार्टीला उपस्थिती दर्शविली .(Photo: Aparshakti Khurana/Instagram)
-
अपारशक्ती आणि अंगद बेदी आपल्या मुलांसह मजामस्ती करताना दिसले. (Photo: Aparshakti Khurana/Instagram)

Union Budget 2023 Live Updates: “स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने” काँग्रेसची टीका