-
आमिर खानचा २०१६ साली ‘दंगल’ चित्रपट चांगलाच गाजला होता
-
या चित्रपटात सुहानी भटनागरने छोट्या बबिता फोगटची भूमिका साकरली होती.
-
सुहानीच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं होतं.
-
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुहानीने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मात्र आता सुहानी मोठी झाली असून तिच्यात जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन बघायला मिळत आहे.
-
सुहानीचे लेटेस्ट फोटो बघून चाहते थक्क झाले आहेत.
-
स्टाईलीश अंदाजात सुहानी खूपच सुंदर दिसत आहे.
-
सुहानीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
-
सुहानीचा जन्म २००७ मध्ये दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला.
-
आपल्या अभियाच्या जोरावर सुहानीने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनयासोबतच सुहानीला गाण्याची आणि नृत्याची आवड आहे.
-
सुहानीने मोंटे कार्लोच्या जाहिरातीद्वारे मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले.
-
सुहानी सध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.
-
सुहानी फरिदाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.
-
सुहानी खूप स्टायलिश आहे.
-
सुहानी भटनागरचे इंस्टाग्रामवर २० हजार फॉलोअर्स आहेत.
-
मात्र सुहानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते.
-
फोटो सुहानी भटनागर इन्स्टाग्राम

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”