-
मराठमोळी अभिनेत्री मिथीला पालकरच्या साडीतील लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
मिथिलाने नुकतेच लाल रंगाच्या सिल्क साडीत फोटोशूट केले आहे.
-
या साडीतील लूकवर मिथिलाने मॅचिंग हटके डिझाईनचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
मिथिलाने नेसलेली साडी ‘सावेंची’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची आहे.
-
‘सावेंची’ हा ब्रॅण्ड अभिनेत्री प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता बापटने सुरू केला आहे.
-
लाल साडीतील लूकवर मिथिलाने मोजक्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
मिथिलाच्या या साडीतील लूकसाठी सृष्टी बिर्जेने मेकअप केला आहे.
-
नेत्रा चव्हाणने मिथिलाच्या केसांची सुंदर हेअरस्टाईल करत मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथीला पालकर/इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”